यंदाच्या संचारबंदीत भाजीपाला स्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:39 AM2021-05-20T04:39:32+5:302021-05-20T04:39:32+5:30
सध्या भाजीपाल्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. गतवर्षी (२०२०) च्या कोरोना लाॅकडाऊनमध्ये भाजीपाल्याचे दर वधारले होते. त्या तुलनेत यावर्षीच्या संचारबंदीत ...
सध्या भाजीपाल्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. गतवर्षी (२०२०) च्या कोरोना लाॅकडाऊनमध्ये भाजीपाल्याचे दर वधारले होते. त्या तुलनेत यावर्षीच्या संचारबंदीत सर्व प्रकारचा भाजीपाला स्वस्त दरात मिळत असल्याने सिरोंचावासीयांना दिलासा मिळाला आहे.
बाॅक्स
असा आहे भावात फरक
यावर्षी सध्या टमाटे २० ते ३० रुपये किलाे भावाने मिळत आहे. गतवर्षीच्या संचारबंदीत १०० रुपये किलो दराने टमाटे विकले जात हाेते. कांदे २० रुपये किलो (१०० ते १२०रु), आलू ३० रु. (६० रु.) हिरवीगार मिरची ८० रु किलो (१६०रु.)होते. इतरही भाजीपाला जसे दोडके, कारले, वालाच्या शेंगा, पत्ता काेबी, गवार शेंगा, शिमला मिरची, माठची भाजी, भेंडी, वांगी आदी भाजीपाला दररोज सकाळी स्वस्तात उपलब्ध होत आहे.
सध्या भाजीपाल्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. गतवर्षी (२०२०) च्या कोरोना लाॅकडाऊनमध्ये भाजीपाल्याचे दर वधारले होते. त्या तुलनेत यावर्षीच्या संचारबंदीत सर्व प्रकारचा भाजीपाला स्वस्त दरात मिळत असल्याने सिरोंचावासीयासाठी जमेची बाजू आहे.
===Photopath===
180521\4616img_20210518_094220_1.jpg
===Caption===
गुजरी बाजारात विक्री