गडचिरोली जिल्ह्यात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात वाहनचालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 03:07 PM2018-01-06T15:07:35+5:302018-01-06T15:08:03+5:30

शुक्रवारी रात्री भरधाव वेगाने येणाऱ्या प्रवासी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात त्या वाहनाचा चालक जागीच ठार झाला.

Driver dies in accident Gadchiroli district | गडचिरोली जिल्ह्यात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात वाहनचालक ठार

गडचिरोली जिल्ह्यात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात वाहनचालक ठार

googlenewsNext
ठळक मुद्देधानोरा-मुरूमगावर मार्गावर झाला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: शुक्रवारी रात्री भरधाव वेगाने येणाऱ्या प्रवासी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात त्या वाहनाचा चालक जागीच ठार झाला. धानोऱ्याहून मुरुमगावला प्रवाशांना सोडून परत येताना या गाडीला रात्री 9 च्या सुमारास हा अपघात झाला. वाहनचालकाचे नाव जितेंद्र सयाम (२४) असे आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात गाडीचाही पूर्ण चेंदामेंदा झाला. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Driver dies in accident Gadchiroli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात