देसाईगंज येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी शेतकऱ्यांनी धान ठेवले होते.
By admin | Published: June 11, 2017 01:26 AM2017-06-11T01:26:00+5:302017-06-11T01:26:00+5:30
देसाईगंज येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी शेतकऱ्यांनी धान ठेवले होते.
Next
धानाला पावसाचा फटका : देसाईगंज येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या आवारात विक्रीसाठी शेतकऱ्यांनी धान ठेवले होते. काही धान उघड्यावर होते तर काही धान ताडपत्री टाकून ठेवण्यात आले होते. शनिवारी दुपारच्या सुमारास आलेल्या पावसामुळे १२ क्विंटल धान भिजले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. उपबाजार समिती संचालक मंडळ व काम करणाऱ्या कंत्राटदार विरोधात शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.