विसापूर ग्रा.पं.वर ग्रामविकास आघाडीचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:17 AM2021-01-24T04:17:59+5:302021-01-24T04:17:59+5:30

यामध्ये ग्रामविकास आघाडीचे वाॅर्ड क्र.४ अनंतपूर येथून काशिनाथ माराेती बुरांडे, मनीषा गुरुदास मडावी, पुष्पा देवराव हेडाे आदी उमेदवार ...

Flag of Rural Development Front at Visapur Gram Panchayat | विसापूर ग्रा.पं.वर ग्रामविकास आघाडीचा झेंडा

विसापूर ग्रा.पं.वर ग्रामविकास आघाडीचा झेंडा

Next

यामध्ये ग्रामविकास आघाडीचे वाॅर्ड क्र.४ अनंतपूर येथून काशिनाथ माराेती बुरांडे, मनीषा गुरुदास मडावी, पुष्पा देवराव हेडाे आदी उमेदवार विजय झाले. वाॅर्ड क्र.३ रेखेगाव येथून कुंदा विलास सातपुते, गणेश डाेलू गाढवे, रंजना प्रभाकर खाेबे यांनी विजय मिळविला. वाॅर्ड क्र.२ खाेेळदा, हिवरगाव येथून गाैराबाई भगवंतराव गावडे हे उमेदवार विजयी झाले. विसापूर ग्रा.पं.मध्ये भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी अशा संमिश्र ग्रामविकास आघाडीच्या गटाने विजय प्राप्त केला. राज्याचे मदत व पुनर्वसन व बहुजन कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार, आ. डाॅ. देवराव हाेळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांच्या गटाने विजय मिळविला आहे.

या विजयासाठी अनंतपूर येथील माजी सरपंच गोपाल साबळे, गुलाबसिंग धोती, बारसू तिम्मा, गुरुदास बारसागडे, दशरथ कुनघाडकर, नामदेव महा, जोगा रापंजी, अनिल पिपरे, रोशन बारसगाडे, संजय कोहळे, हारसिंग धोती, गोपाळ कोहळे, रामदास वासेकर, भाऊसिंग साबडे, मंदाबाई नैताम, वक्तु धोती, सुनील बुरांडे, सुनील बोदलकर, अतुल बोसले, भाऊजी बुडे, उमेश पडवाल, धनराज रुनवाळ, वसंत भाडेकर, मंदाबाई नैताम, चरण नरोटे, नक्टू कारडे आदींनी सहकार्य केले.

Web Title: Flag of Rural Development Front at Visapur Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.