चामाेर्शीत रक्तदानासह आराेग्य तपासणी व चष्मेवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:18 AM2021-09-02T05:18:58+5:302021-09-02T05:18:58+5:30

कार्यक्रमाला साधना गण्यारपवार, निर्मला गण्यारपवार व अमोल गण्यारपवार उपस्थित हाेते. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात विविध प्रजातींच्या राेपट्यांची ...

Health check up and distribution of spectacles including skin donation | चामाेर्शीत रक्तदानासह आराेग्य तपासणी व चष्मेवाटप

चामाेर्शीत रक्तदानासह आराेग्य तपासणी व चष्मेवाटप

Next

कार्यक्रमाला साधना गण्यारपवार, निर्मला गण्यारपवार व अमोल गण्यारपवार उपस्थित हाेते. दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात विविध प्रजातींच्या राेपट्यांची लागवड करण्यात आली. तसेच बाजार समितीच्या सभागृहात रक्तदान शिबिरसुद्धा घेण्यात आले. यात अनेक शालेय कर्मचारी व कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. त्याचबरोबर नागरिकांची आरोग्य तपासणी, मोफत औषधी वितरण व चष्म्यांचे वाटप करण्यात आले. रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व इतर साहित्य देण्यात आले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार, उपसभापती प्रेमानंद मल्लिक, संचालक निकेश गद्देवार, संचालक अमोल गण्यारपवार, पंचायत समिती सदस्य सुरेश परसोडे, माजी सरपंच मधू चिंतलवार, माजी जि.प. सदस्य राजू आत्राम, सचिव नीलेश पिंपळकर, नीरज राजकोंडावार, सूरज किरंगे, प्रकाश शिवनिवार, योगेश्वर लोळे, दशरथ वैरागडे, सुभाष कुनघाडकर, सुनील रामगोनवार, सुधाकर लटारे, प्रमोद तुरे, मंगेश राजापुरे, विजय शेंडे, अजिंक्य गण्यारपवार, कृष्णा नैताम, शिवसेना तालुकाध्यक्ष अमित यासलवार, प्पपी पठाण, सचिन लाकडे, सुधाकर गद्दे, जनार्दन सातरे, गुरुदास चुधरी, मुरलीधर बुरे, संचालक अरुण बंडावर, श्यामराव पोरटे, अरुण लाकडे, साईनाथ पेशट्टीवार, मंजुषा चलकलवार, व्यवस्थापक राकेश पोरटे, गोसावी सातपुते, रामचंद्र बामनकर, सतीश राॅय, सुधाकर निखाडे, शंकर वंगावार, राजेश डुमणे, सचिन चलकलवार, पंकज दहेलकर आदी कार्यकर्ते व कर्मचारी उपस्थित होते.

310821\36281830-img-20210831-wa0110.jpg

विविध उपक्रम

Web Title: Health check up and distribution of spectacles including skin donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.