डेल्टा प्लस कसे राेखणार, दाेन्ही डाेज घेणारे केवळ चार टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:25 AM2021-07-02T04:25:27+5:302021-07-02T04:25:27+5:30
बाॅक्स ...... १८ ते ४४ वयाेगटाचे ५ टक्के लसीकरण १८ ते ४४ या वयाेगटासाठी एक महिन्यापूर्वी लसीकरण सुरू करण्यात ...
बाॅक्स ......
१८ ते ४४ वयाेगटाचे ५ टक्के लसीकरण
१८ ते ४४ या वयाेगटासाठी एक महिन्यापूर्वी लसीकरण सुरू करण्यात आले हाेते. काही दिवस लसीकरणात खंड पडला हाेता. या वयाेगटातील ६७ हजार ९३० नागरिकांनी पहिला डाेज, तर २ हजार ८८९ नागरिकांना दाेन्ही डाेज देण्यात आले आहेत. याच वर्गाकडून लसीकरणाला सर्वाधिक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
बाॅक्स ....
जिल्ह्यातील एकूण लसीकरण - २,७१,८५३
पहिला डाेज - २६,४५२
दुसरा डाेज - ४५,४०१
बाॅक्स ...
दाेन्ही डाेज घेणारे
हेल्थ वर्कर- ७,६५९
फ्रंटलाइन वर्कर - १२,३४५
४५ ते ६० वयाेगट- १२,१३९
६०पेक्षा अधिक - १०,०९८
१८ ते ४४ - २,८८९
बाॅक्स ...
डाेजमधील कालावधी वाढविल्याने संख्या घटली
गडचिराेली जिल्ह्याला सर्वाधिक काेविशिल्ड या लसीचा पुरवठा केला जात आहे. सुरुवातीला दाेन डाेजमधील अंतर ४५ दिवसांचे असल्याचे सांगण्यात येत हाेते. मात्र त्यानंतर हा कालावधी ८४ दिवसांचा करण्यात आला आहे. १८ ते ४४ या वयाेगटातील ज्यांनी लस घेतली त्यांचा ८४ दिवसांचा कालावधी झाला नसल्याने लस घेण्याचे प्रमाण घटले आहे.