मुरखळा मालचे संरपच व सदस्य अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:23 AM2021-06-23T04:23:59+5:302021-06-23T04:23:59+5:30
下मुरखळा载 माल येथील राजेश्वर लहानू नैताम 下या载 अर्जदाराने सरपंच भास्कर नागोबा बुरे यांचे वडील नागोबा बुरे यांनी 下मुरखळा载 ...
下मुरखळा载 माल येथील राजेश्वर लहानू नैताम 下या载 अर्जदाराने सरपंच भास्कर नागोबा बुरे यांचे वडील नागोबा बुरे यांनी 下मुरखळा载 माल येथील भूमापन 下क्र.४६७载 मध्ये 下०.५०载 下हे.载 下आर.载 इतक्या जमिनीवर 下सन载 १९९०-९१पासून अतिक्रमण करून जमीन कब्जा व 下वाहीवाटीत载 ठेवून उपभोग घेत आहेत. सदर जमीन आजही 下गैरअर्जदार载 व त्याचे 下वडिलाचे载 下कब्जात载 असून आजही जमिनीवर वहिवाट करून उपभोग घेत आहेत. 下गैरअर्जदाराने载 ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत भाग घेऊन शासनाची दिशाभूल करून निवडून आले असल्याचे अर्जदाराने युक्तिवादात सांगितले.
下तर载 दुसऱ्या प्रकरणात 下गैरअर्जदार载 सदस्या मंगलाबाई केशव सोमनकर यांचे पती केशव सोमनकर यांचे 下मुरखळा载 下चक载 येथील भूमापन 下क्र.२५१/१载 下आराजी载 下१.००载 下हे.载 下आर.या载 शासकीय जमिनीवर 下सन载 २००७-०८ पासून अतिक्रमण केले आहे.
शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करावे याकरिता गडचिरोली जिल्हाधिकारी यांचे न्यायालयात ८ एप्रील २०२१ रोजी अर्ज दाखल केला त्यानुसार गैरअर्जदार भास्कर बुरे व मंगलाबाई सोमनकर यांना त्यांचे म्हणणे दाखल करण्यासाठी १२ एप्रिल रोजी नोटिसद्वारे कळविण्यात आले.चामाेर्शीचे मंडळ अधिकारी यांनी प्रत्यक्ष माेका चाैकशी केली असता बुरे व साेमनकर यांनी अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले. ८ जून रोजी सुनावणी साठी अर्जदार व गैरअर्जदार हजर राहून युक्तिवाद पूर्ण केला. ८ जून रोजी सुनावणी साठी अर्जदार व गैरअर्जदार हजर राहून युक्तिवाद पूर्ण केला. दाेघांनीही महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४(१)(ज-३) चा भंग केला असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले. भास्कर बुरे व मंगलाबाई सोमनकर यांचे ग्रा.प. सदस्य यांचे पद रद्द करून ते पद रिक्त झाल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले आहेत.