जुन्या कार्यकर्त्यांनाही शिवसंपर्क अभियानाद्वारे जाेडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:23 AM2021-07-19T04:23:40+5:302021-07-19T04:23:40+5:30

आरमोरी विधानसभा क्षेत्र संघटक राजू अंबानी म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण बाराही तालुक्यात ‘गाव तिथे शाखा’ स्थापन करणे ...

Jade through Shiv Sampark Abhiyan to old activists also | जुन्या कार्यकर्त्यांनाही शिवसंपर्क अभियानाद्वारे जाेडा

जुन्या कार्यकर्त्यांनाही शिवसंपर्क अभियानाद्वारे जाेडा

Next

आरमोरी विधानसभा क्षेत्र संघटक राजू अंबानी म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यातील संपूर्ण बाराही तालुक्यात ‘गाव तिथे शाखा’ स्थापन करणे सुरू आहे. गावात गेल्यानंतर धान्य खरेदीसाठी गोदाम बांधकामाची मागणी अनेक शेतकरी वर्ग करीत आहेत. त्या बांधकामाच्या संदर्भात पालकमंत्र्यांना धान्य खरेदीचे गोदाम बांधकामासाठी पाठपुरावा करून निधीची मागणी करू. पत्रकार परिषदेला जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य कल्पना तिजारे, तालुकाप्रमुख महेंद्र शेंडे, शिवसेनेचे पदाधिकारी देवीदास काळबांधे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष चंदू वडपल्लीवार, ज्ञानेश्वर पत्रे, गणेश तिजारे, मीनल बन्सोड, विनोद बेहरे, बुधाजी किरमे, बालाजी बोरकर, प्रवीण ठेंगरी, वंदना म्हस्के, विजय मुरवतकर, विद्या मेश्राम, श्यामराव भोयर, इंदिरा श्रीरामे उपस्थित होते.

Web Title: Jade through Shiv Sampark Abhiyan to old activists also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.