काेराेनाचा कहर सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:32 AM2021-04-05T04:32:24+5:302021-04-05T04:32:24+5:30
एकूण बाधितांची संख्या १० हजार ९७७ एवढी झाली आहे. तर१० हजार २६८ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या ५७६ ...
एकूण बाधितांची संख्या १० हजार ९७७ एवढी झाली आहे. तर१० हजार २६८ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या ५७६ सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. एकूण ११५ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.७१ टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण ५.२५ टक्के तर मृत्यूदर १.०५ टक्के झाला.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील नवेगाव १०, शिवाजीनगर १, कारगिर चौक १, ओमनगर १,
लांजेडा ६, त्रिमूर्ती चौक १, कॉम्पलेक्स २, रामनगर २, झेडपी क्वॉर्टर १, जेप्रा १, चामोर्शी रोड २, वसा २, गोकुलनगर २, गोगांव १, आंबेशिवनी १, शाहूनगर १, मेडिकल कॉलनी २, आशीर्वादनगर १, सीआरपीएफ कॅम्प १, होंडा शोरुमजवळ १, लक्ष्मीनगर १,हनुमान वाॅर्ड १, स्थानिक १, राजगाट्टा १, बोदली १, अहेरी तालुक्यातील नागेपल्ली ४, आलापल्ली ३, स्थानिक २,महागांव २, आरमोरी तालुक्यातील स्थानिक २, कुरखेडा तालुक्यातील स्थानिक ३, मुलचेरा तालुक्यातील भवानीपूर १, चामोर्शी तालुक्यातील स्थानिक ४, घारगांव १, रेगडी ३, धानोरा तालुक्यातील स्थानिक १, कोरची तालुक्यातील स्थानिक १, पोलीस कॅम्प कोटगुल १, भामरागड तालुक्यातील स्थानिक १३, एलबीपी हेमलकसा ६, झारेगुडा १, सिरोंचा तालुक्यातील सुधागुडम १, नेमाडा २, तर वडसा तालुक्यातील बाधितांमध्ये एम. जी. विद्यालय १, स्थानिक ४, गांधी वाॅर्ड १, सिंधी कॉलनी १, कुरुड ३, आमगांव ४, विसोरा १, तर इतर जिल्ह्यातील बाधितांमध्ये १ जणांचा समावेश आहे.
गडचिराेली तालुक्यात ४६ रुग्णांची भर
नवीन १११ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ४६, अहेरी १०, आरमोरी २, भामरागड तालुक्यातील २०, चामोर्शी ८, धानोरा
तालुक्यातील १, कोरची २, कुरखेडा ३, मुलचेरा १, सिरोंचा ३, तर देसाईगंज तालुक्यातील १५ जणांचा समावेश आहे. तर आज
कोरोनामुक्त झालेल्या ६८ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील ४२, अहेरी ८, आरमोरी ४, भामरागड १, चामोर्शी ३, धानोरा १,
एटापल्ली १, सिरोंचा १, कुरखेडा ३, तर देसाईगंज तालुक्यातील ४ जणांचा समावेश आहे.