गडचिरोलीतून हैदराबादला कत्तलखान्यात नेत असलेल्या ८५ गोवंशांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 11:37 AM2018-02-28T11:37:27+5:302018-02-28T11:37:33+5:30

तीन ट्रकमध्ये भरून हैदराबादला नेत असलेल्या ८५ गोवशांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जीवनदान दिले.

Lifting of 85 cattle to slaughter house in Gadchiroli from slaughter house | गडचिरोलीतून हैदराबादला कत्तलखान्यात नेत असलेल्या ८५ गोवंशांना जीवनदान

गडचिरोलीतून हैदराबादला कत्तलखान्यात नेत असलेल्या ८५ गोवंशांना जीवनदान

Next
ठळक मुद्देतीन ट्रक पकडलेबजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: तीन ट्रकमध्ये भरून हैदराबादला नेत असलेल्या ८५ गोवशांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जीवनदान दिले. या ट्रक्समध्ये एकूण ८८ जनावरे होती. त्यातील तीन जनावरे मृतावस्थेत आढळली. ही कारवाई मंगळवारी रात्री कोरची तालुक्यातील टेमली फाट्याजवळ करण्यात आली.
तीन ट्रक्समध्ये जनावरे नेत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी ही कारवाई केली. सर्व जनावरांना ब्रह्मपुरी येथील गोशाळेत पाठविण्यात आले आहे.

Web Title: Lifting of 85 cattle to slaughter house in Gadchiroli from slaughter house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा