Lok Sabha Election 2019; नक्षल्यांच्या धास्तीने गडचिरोलीत ऐनवेळी बदलावी लागली मतदान केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 10:33 AM2019-04-11T10:33:59+5:302019-04-11T10:34:28+5:30

येथील नाळेकल येथील केंद्रे नक्षल्यांच्या धास्तीपायी १५ कि.मी. दूर असलेल्या ढोलडोंगरी येथील माजी पोलिस पाटलांच्या घरी हलवण्यात आल्याचे वृत्त आहे.

Lok Sabha Election 2019; Polling stations in Gadchiroli have been changed in fear of Naxalites | Lok Sabha Election 2019; नक्षल्यांच्या धास्तीने गडचिरोलीत ऐनवेळी बदलावी लागली मतदान केंद्रे

Lok Sabha Election 2019; नक्षल्यांच्या धास्तीने गडचिरोलीत ऐनवेळी बदलावी लागली मतदान केंद्रे

googlenewsNext
ठळक मुद्देनागरिकांची धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: येथील नाळेकल येथील केंद्रे नक्षल्यांच्या धास्तीपायी १५ कि.मी. दूर असलेल्या ढोलडोंगरी येथील माजी पोलिस पाटलांच्या घरी हलवण्यात आल्याचे वृत्त आहे. तसेच लेकुरबोळीचे नवेझरी येथे भिमनखुजीचे गरापती येथे तर आलोंडीचे पिटेसूर येथे हलवण्यात आले आहे. गोडरीचे केंद्र सोनपूर येथे हलवण्यात आले आहे. नक्षल्यांच्या भितीने प्रशासनाने वेळेवर मतदान केंद्र किमान ४ ते ५ कि.मी. दूर अंतरावर हलवल्याने मतदान विस्कळित व संथ गतीने सुरू आहे. मतदानासाठी मतदारांची धावपळ होत आहे. ही माहिती तालुका निवडणूक अधिकारी नारनवरे यांनी दिली आहे.


 

Web Title: Lok Sabha Election 2019; Polling stations in Gadchiroli have been changed in fear of Naxalites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.