दुर्लक्षित हेमाडपंथी मंदिर :
By Admin | Published: May 18, 2017 01:52 AM2017-05-18T01:52:51+5:302017-05-18T01:52:51+5:30
आरमोरी येथे रामसागर तलावाच्या किनारी असलेल्या पुरातन काळातील एकमेव हेमाडपंथी मंदिराच्या जीर्णोद्धाराकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
दुर्लक्षित हेमाडपंथी मंदिर : आरमोरी येथे रामसागर तलावाच्या किनारी असलेल्या पुरातन काळातील एकमेव हेमाडपंथी मंदिराच्या जीर्णोद्धाराकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या ठिकाणी मंदिराच्या सभोवताल संरक्षण भिंत बांधून मुरूम टाकण्यात आला. मात्र मंदिर व मूर्तींची दुरूस्ती करण्यात आलेली नाही.