काेराेना रुग्णांची संख्या १०३ ने वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:32 AM2021-04-03T04:32:51+5:302021-04-03T04:32:51+5:30
कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.०७ टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण ४.९१ टक्के तर मृत्यू दर १.०३ टक्के झाला आहे. ...
कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.०७ टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण ४.९१ टक्के तर मृत्यू दर १.०३ टक्के झाला आहे. नवीन १०३ बाधितांमध्ये गडचिरोलीतील ५४, अहेरी ११, आरमोरी ११, भामरागड तालुक्यातील ८, चामोर्शी ६, धानोरा तालुक्यातील ४, कुरखेडा २, मुलचेरा २ तर देसाईगंज तालुक्यातील ५ जणांचा समावेश आहे.
गडचिरोली तालुक्यातील नवीन बाधितांमध्ये कॅम्प एरिया ६, सर्वोदय वार्ड ८, नवेगाव ४, रामपुरी वार्ड कॅम्प एरिया २, मरेगाव २, झेडपी कॉलनी १, मेडिकल कॉलनी ४, शाहू नगर ४, गुलमोहर कॉलनी २, लांजेडा १, आरमोरी रोड १, गुरुकुंज कॉलनी १, गोगाव १, सोनापूर कॉम्पलेक्स २, एसपी कार्यालय १, जवाहरलाल नेहरु स्कूल ७, गोकुलनगर १, इंदाळा २, स्थानिक १, अहेरी तालुक्यातील बाधितांमध्ये बोरमपल्ली २, नागेपल्ली २, आलापल्ली ३, स्थानिक ४, आरमोरी तालुक्यात कुरंडीमाल २, काळागाेटा १, स्थानिक ८, कुरखेडा तालुक्यात अंगारा १, स्थानिक १, मुलचेरा तालुक्यात कालीनगर १, एनएससी हायस्कूल सुंदरनगर १, चामोर्शी तालुक्यात ओमनगर १, स्थानिक २, आश्रमशाळा गुंडापल्ली१, कुनघाडा १, फॉरेस्ट कॉलनी घोट रोड १, धानोरा तालुक्यात सीआरपीएफ कॅम्प २, मुरुमगाव १, स्थानिक १, भामरागड तालुक्यात स्थानिक ४, एलबीपी हेमलकसा ४, तर देसाईगंज तालुक्यात एकलपूर १, विर्शी २, किदवाई वार्ड २, तर इतर जिल्ह्यातील बाधितांमध्ये ३ जणांचा समावेश आहे.