आलापल्लीत नवीन चेहऱ्यांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:38 AM2021-01-23T04:38:05+5:302021-01-23T04:38:05+5:30

विजयी उमेदवारांमध्ये विजय कुसनाके, सुगंधा मडावी हे माजी सरपंच तर विनाेद अकनपल्लीवार हे माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत. तर पुष्पा ...

Opportunity for new faces in Alapally | आलापल्लीत नवीन चेहऱ्यांना संधी

आलापल्लीत नवीन चेहऱ्यांना संधी

Next

विजयी उमेदवारांमध्ये विजय कुसनाके, सुगंधा मडावी हे माजी सरपंच तर विनाेद अकनपल्लीवार हे माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत. तर पुष्पा अलाेणे या माजी उपसरपंच आहेत. इतर सर्व सदस्य नवीन आहेत.

आष्टी ग्रा. पं. वर शहर विकास आघाडीचे वर्चस्व

फाेटाे.... आष्टीत विजयाेत्सव साजरा करताना शहर विकास आघाडीचे सदस्य

आष्टी : चामाेर्शी तालुक्यातील आष्टी ग्रामपंचायतीत १५ पैकी १३ सदस्य राकेश बेलसरे यांच्या शहर विकास आघाडीचे निवडून आले आहेत. सलग तिसऱ्यांदा बेलसरे यांच्या गटाने सत्ता काबीज केली आहे. राकेश बेलसरे हे वाॅर्ड क्रमांक ५ मधून तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. तर जुने चार सदस्य पुन्हा निवडून आले आहेत. राकेश बेलसरे यांच्या पॅनलनच्या निवडून आलेल्या सदस्यांत संताेष बारापात्रे, लता पाेरटे, रूपाली कटकमवार, सत्यशील डाेर्लीकर, रेशमा फुलझेले, सुनंदा आंबटकर, कपिल पाल, लाजवंती ओतकर, विद्या जुनघरे, विनाेद दुर्गे, राकेश बेलसरे, पूनम बावणे, बेबी बुरांडे यांचा समावेश आहे.

Web Title: Opportunity for new faces in Alapally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.