दुर्मिळ दृश्य! गडचिरोलीच्या विसामुंडी गावात धान कांडण करताना आदिवासी स्त्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:16 PM2018-01-10T12:16:03+5:302018-01-10T12:16:25+5:30

लाकडाच्या कांडपाने धान्याचे कांडण करतानाचे लोकगीते आणि ओव्यांमध्ये रमणाºया काळातले हे दृश्य आजही गडचिरोलीच्या खेडोपाडी पहावयास मिळते

Rare scene! Adivasi women while casting paddy in Gadchiroli district | दुर्मिळ दृश्य! गडचिरोलीच्या विसामुंडी गावात धान कांडण करताना आदिवासी स्त्रिया

दुर्मिळ दृश्य! गडचिरोलीच्या विसामुंडी गावात धान कांडण करताना आदिवासी स्त्रिया

googlenewsNext
ठळक मुद्दे१३ कि.मी. वर आहे राईसमिल

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: लाकडाच्या कांडपाने धान्याचे कांडण करतानाचे लोकगीते आणि ओव्यांमध्ये रमणाऱ्या काळातले हे दृश्य आजही गडचिरोलीच्या खेडोपाडी पहावयास मिळते.
भामरागड तालुक्यातील विसामुंडी या गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. १३ किमी अंतरावर असलेल्या ताडगाव येथे राईस मिल आहे. वेळेवर तांदूळ संपल्यास महिला घरीच धान कांडून त्यापासून तांदूळ बनवितात. आधुनिक युगातही भामरागड तालुक्यात वंचितांचे जीवन जगावे लागते.

Web Title: Rare scene! Adivasi women while casting paddy in Gadchiroli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती