पक्ष्यांची पाण्यासाठी शेताच्या बांधावर धाव :
By admin | Published: May 13, 2016 01:28 AM2016-05-13T01:28:49+5:302016-05-13T01:28:49+5:30
अत्यल्प पाऊस व वाढत्या उष्णतामानामुळे जिल्ह्यातील नदी, नाले, तलाव कोरडे पडले आहेत.
Next
पक्ष्यांची पाण्यासाठी शेताच्या बांधावर धाव : अत्यल्प पाऊस व वाढत्या उष्णतामानामुळे जिल्ह्यातील नदी, नाले, तलाव कोरडे पडले आहेत. परिणामी पक्ष्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. आरमोरी तालुक्यातील शिवणी बुज येथील शेतात धान व ऊसाच्या पिकासाठी पाण्याची सोय करण्यात आली. या शेताच्या बांधावर तहान भागविण्यासाठी आलेले पक्षी.