रोवणीसाठी पेंंड्यांचा तुटवडा :
By admin | Published: August 1, 2015 01:21 AM2015-08-01T01:21:14+5:302015-08-01T01:21:14+5:30
खरीप हंगामाच्या सुरूवातीपासूनच अपुरा पाऊस झाल्याने धानाचे बिजांकुरणही अत्यल्प प्रमाणात झाले.
Next
खरीप हंगामाच्या सुरूवातीपासूनच अपुरा पाऊस झाल्याने धानाचे बिजांकुरणही अत्यल्प प्रमाणात झाले. काही शेतकऱ्यांनी साधनांद्वारे रोवणीला सुरूवात केली. परंतु पऱ्ह्यांच्या पेंड्यांचा तुटवडा जाणवत असल्याने शेतकऱ्यांना अनेक ठिकाणाहून पेंड्यांची वाहतूक करावी लागत आहे. आरमोरी तालुक्यातील शिवणी बुज परिसरात बैलबंडीद्वारे पेंड्या डुलाई करतानाचे हे दृश्य.