१३ पासून सखी मंच नोंदणीला प्रारंभ

By admin | Published: February 13, 2016 12:57 AM2016-02-13T00:57:19+5:302016-02-13T00:57:19+5:30

लोकमत सखी मंचच्या २०१६ सत्राच्या नोंदणीला १३ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात प्रारंभ होत आहे.

Start the Sakhi Forum registration from 13th | १३ पासून सखी मंच नोंदणीला प्रारंभ

१३ पासून सखी मंच नोंदणीला प्रारंभ

Next

आकर्षक बक्षीस : सखींना मिळणार विम्याचे सुरक्षा कवच
गडचिरोली : लोकमत सखी मंचच्या २०१६ सत्राच्या नोंदणीला १३ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात प्रारंभ होत आहे. सखी मंच सदस्यता नोंदणी करणाऱ्या सखींना विविध प्रकारची आकर्षक बक्षिसे यासह वैयक्तिक अपघाती विम्याचेही सुरक्षा कवच मिळणार आहे.
सखी मंच सदस्य नोंदणी करणाऱ्या सदस्यांना ओळखपत्र, युरो कॅसरोल स्टिल सेट, फिटनेस बुक, १ लाखांचा वैयक्तिक अपघाती मृत्यू विमा तसेच विविध योजनांचा लाभ दिला जाणार आहे. सखी मंच सदस्य नोंदणीसाठी नवीन सदस्यांकरिता ४५० रूपये तर जुन्या सदस्यांकरिता ४०० रूपये नोंदणी शुल्क राहणार आहे. सखी मंच सदस्य नोंदणीसाठी लोकमत जिल्हा कार्यालयात व्यवस्था करण्यात आली असून महिलांनी नोंदणीसाठी जिल्हा संयोजिका प्रीती मेश्राम (९५९५४३२९८८), सोनिया बैस (९५४५७४६४०७) यांच्याशी संपर्क साधावा. तर देसाईगंज येथे कल्पना कापसे (९४२११०१७०५), कुरखेडा येथे माई मेश्राम (७००७२८६११५), रजनी आरेकर (९४२३६२१४०६), आरमोरी येथे सुनीता तागवान (७७७५९३३४२८), वैरागड येथे ज्योत्सना बोडणे (८३८०९८३८७२), चामोर्शी येथे चैताली चांदेकर (९४०४८२७७१०), आष्टी येथे प्रज्ञा फरकाडे (९४२३५९७४९०), आलापल्ली येथे शिल्पा कोंडावार (८२७५८१३७९१), अहेरी येथे पूर्वा दोंतुलवार (९७६७६२५२७२), मंगला निखाडे (८०५५९५४३०१), सिरोंचा येथे अर्चना चकिनारपुवार (९४०५५२०५४९), माया चव्हाण (९४०४१३१२३६), घोट येथे भारती उपाध्ये (९४२०४१८३६३), आशा पेटकर (८३०८३८८३२९), धानोरा येथे ज्योती उंदीरवाडे (७५८८४९०४०७), रंजना गडपाडे (९४२३७६७८१२), एटापल्ली येथे पूजा पुल्लुरवार (९४०५८४६४१९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Start the Sakhi Forum registration from 13th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.