जिल्ह्यातील ४८ प्राथमिक आराेग्य केंद्र धाेक्याची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:33 AM2021-01-18T04:33:42+5:302021-01-18T04:33:42+5:30
बाॅक्स... वापराबाबत कर्मचारी अनभिज्ञ इमारतीत आग लागल्यास ती विझविण्यासाठी अग्निशमन यंत्राचा वापर करणे अपेक्षित आहे. यंत्राचा वापर कसा करावा, ...
बाॅक्स... वापराबाबत कर्मचारी अनभिज्ञ
इमारतीत आग लागल्यास ती विझविण्यासाठी अग्निशमन यंत्राचा वापर करणे अपेक्षित आहे. यंत्राचा वापर कसा करावा, याबाबत मार्गदर्शक सूचना यंत्रावर लिहिल्या आहेत. मात्र आग लागल्यानंतर यंत्रावरील सूचना वाचण्यास वेळ राहत नाही. त्यामुुळे यंत्राचा वापर कसा करावा, याबाबतचे प्रशिक्षण अगाेदरच आराेग्य कर्मचाऱ्याला देणे अपेक्षित आहे. मात्र अनेक आराेग्य कर्मचाऱ्यांना यंत्राचा वापर कसा करावा, याबाबत माहिती नसल्याचे दिसून आले आहे.
बाॅक्स... जिल्ह्यातील प्राथमिक आराेग्य केंद्र - ४८ तालुकानिहाय आराेग्य केंद्र गडचिराेली ४ आरमाेरी ४ देसाईगंज ३ कुरखेडा ३ काेरची २ धानाेरा ५ चामाेर्शी ७ मूलचेरा ३ एटापल्ली ४ भामरागड ३ अहेरी ६ सिराेंचा ४