५०० माता भगिनींना दिली मायेची ऊब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:43 AM2021-09-08T04:43:54+5:302021-09-08T04:43:54+5:30

याप्रसंगी प्रामुख्याने अरविंद कात्रटवार यांच्यासह सहसंपर्क प्रमुख विलास कोडापे, उपतालुका प्रमुख यादव लोहबरे, गणेश पिठाले, अमोल मेश्राम, स्वप्निल खांडरे, ...

The warmth of love given to 500 mothers and sisters | ५०० माता भगिनींना दिली मायेची ऊब

५०० माता भगिनींना दिली मायेची ऊब

Next

याप्रसंगी प्रामुख्याने अरविंद कात्रटवार यांच्यासह सहसंपर्क प्रमुख विलास कोडापे, उपतालुका प्रमुख यादव लोहबरे, गणेश पिठाले, अमोल मेश्राम, स्वप्निल खांडरे, निलकंठ मेश्राम, निकेश लोहबरे, राहुल सोरते, संदीप अलबंकर, माणिक ठाकरे, दिवाकर करकाडे, नारायण ढोणे, यशवंत चुधरी, ज्ञानदेव ठाकरे, नरेंद्र सहारे, गणेश ठाकरे, लंकेश्वर निकुरे, वसंत करकाडे, पुरुषोत्तम कोलते, गोविंद कोडाप, वामन लाकडे, विलास कोलते, मारोती मुरतेली, हिवराज उंदीरवाडे, रामचंद्र ढोणे, मनाेहर ठाकरे आदी उपस्थित हाेते.

कार्यक्रमासाठी देवेंद्र मुरतेली, रेवनाथ उंदीरवाडे, नरेंद्र ठाकरे, हरिदास सहारे, मोहन कारकाडे, अरुण वलादे, राजू ठाकरे, कवडू कारकाडे, बंडू करकाडे, प्रभाकर निकुरे, किसान ठाकरे, प्रदीप मडावी, छत्रपती करकाडे, सुधाकर ठाकरे, गणपत करकाडे, बारीकराव वलादे, सुनील, उंदीरवाडे, मुकरू करकाडे, रामजी जांभुलकर, गजानन बावने, शिवदास मोहुर्ले आदींनी सहकार्य केले.

बाॅक्स :

शिवसैनिकांनी जनसेवेचे व्रत जाेपासावे- कात्रटवार

मीनाताई ठाकरे यांनी जनसेवेचे व्रत स्वीकारून महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणले. महिलांच्या हितासाठी त्यांच्या विचारांची ज्याेत प्रज्वलित ठेवण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने जनसेवेचे व्रत जोपासले पाहिजे, असे आवाहन उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार यांनी केले.

Web Title: The warmth of love given to 500 mothers and sisters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.