इंधन दरवाढ मागे घ्या, अन्यथा पद सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:45 AM2021-06-09T04:45:39+5:302021-06-09T04:45:39+5:30

येथील नाकाडे पेट्रोल पंपावर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आ. अभिजित वंजारी, प्रदेश काँग्रेस सचिव गिरीश पांडव, गडचिरोली जिल्हा ...

Withdraw fuel price hike, otherwise leave the post | इंधन दरवाढ मागे घ्या, अन्यथा पद सोडा

इंधन दरवाढ मागे घ्या, अन्यथा पद सोडा

Next

येथील नाकाडे पेट्रोल पंपावर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आ. अभिजित वंजारी, प्रदेश काँग्रेस सचिव गिरीश पांडव, गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आ. नामदेव उसेंडी, माजी आ. आनंदराव गेडाम, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष परसराम टिकले, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, डॉ. प्रमोद साळवे, हिरा मोटवानी, नगरसेवक गणेश फाफट, हरीश मोटवानी, आकाश अग्रवाल, राजू रासेकर, शेहजाद शेख, जमाल शेख, पिंकू बावने, मिलिंद सपाटे, माजी पं. स. उपसभापती नितीन राऊत, राजेंद्र बुल्ले यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

(बॉक्स)

गडचिरोलीतही आंदोलन

गडचिरोली येथील मूल मार्गावर असलेल्या बट्टूवार पेट्रोल पंपावर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी वरील पदाधिकाऱ्यांसह प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे, जि. प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, राम मेश्राम, एजाज शेख, पंकज गुड्डेवार, विनोद खोबे, नेताजी गावतुरे, प्रभाकर वासेकर, पांडुरंग घोटेकर, काशिनाथ भडके, चोखाजी भांडेकर, भूषण भैसारे, बाशिद शेख, घनश्याम वाढई, अनिल कोठोरे, मिलिंद किरंगे, बाळू मडावी, कल्पक मुपीडवार, दिवाकर निसार, ढिवरू मेश्राम, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Withdraw fuel price hike, otherwise leave the post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.