लाईव्ह न्यूज :

Goa (Marathi News)

भटक्या कुत्र्यांचे १०० टक्के लसीकरण करा; पशुसंर्वधन मंत्र्यांचे मिशन रेबीजच्या अधिकाऱ्यांना सुचना - Marathi News | in goa vaccinate 100 percent of stray dogs animal husbandry minister instructions to mission rabies officers | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भटक्या कुत्र्यांचे १०० टक्के लसीकरण करा; पशुसंर्वधन मंत्र्यांचे मिशन रेबीजच्या अधिकाऱ्यांना सुचना

मिशन रेबीज तर्फे बुधवारपासून दिवार बेटावर दुसरी विशेष मोहीम सुरू केली आहे. ...

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे पक्षांतरबंदीसह चार खाजगी ठराव - Marathi News | Four private resolutions including a defection ban by opposition leader Yuri Alemav | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे पक्षांतरबंदीसह चार खाजगी ठराव

सभापती रमेश तवडकर हे सर्व ठराव कामकाजात दाखल करून घेऊन चर्चेला आणतील, अशी अपेक्षा युरी यांनी व्यक्त केली आहे.  ...

वाळपई केंद्रात पावसाचे अर्धशतक, ८ जुलै पर्यंत राज्यात यलो अलर्ट - Marathi News | Half a century of rain in Valpai Centre, Yellow alert in the state till July 8 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वाळपई केंद्रात पावसाचे अर्धशतक, ८ जुलै पर्यंत राज्यात यलो अलर्ट

वाळपईत आतापर्यंत ५० इंच पावसाची नोंद झाली आहे. तर त्याच्या खालोखाल साखळी केंद्रावर ४९.९ इंच पावसाची नोंद झाली आहे. ...

प्रवाह प्राधिकरणाचे पथक येत्या रविवारी कळसा, भंडुरा प्रकल्पासाठी कर्नाटकने केलेल्या बांधकामाची पाहणी करणार - Marathi News | flow authority team will inspect the construction work done by Karnataka for the Kalsa, Bhandura project on Sunday | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रवाह प्राधिकरणाचे पथक येत्या रविवारी कळसा, भंडुरा प्रकल्पासाठी कर्नाटकने केलेल्या बांधकामाची पाहणी करणार

मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्यासाठी ही पाहणी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. सर्व नियम धाब्यावर बसून कर्नाटकने केलेल्या बांधकामासंबंधीचे सत्य प्रवाह प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांसमोर उघड होईल. ...

आल्तीनो येथील चार घरे भर पावसात पाडण्यात आली, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई - Marathi News | Four houses in Altino were demolished in torrential rains, following a High Court order | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आल्तीनो येथील चार घरे भर पावसात पाडण्यात आली, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई

सुमारे २००८ सालापासून या जागेच्या विषयावरुन न्यायालयीन घटला सुरु होता. ...

खाण व्यवसाय सुरू व्हावा, केंद्राला साकडे; CM सावंतांनी घेतली खाणमंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट - Marathi News | cm pramod sawant meets union mines minister g kishan reddy | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खाण व्यवसाय सुरू व्हावा, केंद्राला साकडे; CM सावंतांनी घेतली खाणमंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट

हायकोर्टाच्या आदेशानुसार ग्रामीण भागात खनिजवाहू ट्रकांच्या फेऱ्यांना मनाई आहे. ...

डीजीपी जसपाल सिंग दिल्लीत; बदलीचे संकेत, आसगाव घर मोडतोड प्रकरणामुळे वादात - Marathi News | dgp jaspal singh in delhi hints of transfer in assagao house vandalism case in controversy | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डीजीपी जसपाल सिंग दिल्लीत; बदलीचे संकेत, आसगाव घर मोडतोड प्रकरणामुळे वादात

बदलीची चर्चा असताना ते दिल्लीत गेल्यामुळे तर्कवितर्क सुरू आहेत. ...

अकादमीवर मोग नव्हे, गोविंदवर फोग! गोविंद गावडे यांची 'लोकमत'ला धडाकेबाज मुलाखत - Marathi News | govind gawade exclusive interview to lokmat goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अकादमीवर मोग नव्हे, गोविंदवर फोग! गोविंद गावडे यांची 'लोकमत'ला धडाकेबाज मुलाखत

'टार्गेट' करण्यासाठी षडयंत्र, मंत्री गोविंद गावडे यांनी 'लोकमत' कार्यालयास भेट देऊन विविध विषयांवर सडेतोड भाष्य केले. ...

दारूची अर्धी बाटलीच ठरली खूनाचे कारण, गाढ झोपेत असलेल्या लायनलच्या डोक्यावर सिमेंट ब्लॉकने जबर हल्ला - Marathi News | crime news Half a bottle of alcohol was the reason for the murder | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दारूची अर्धी बाटलीच ठरली खूनाचे कारण, गाढ झोपेत असलेल्या लायनलच्या डोक्यावर सिमेंट ब्लॉकने जबर हल्ला

मंगळवारी रात्री बांधकाम चालू असलेल्या इमारतीत लायनल मद्यसेवन करून गाढ झोपल्याचे आलेक्सला दिसून येताच त्यांने त्याच्या डोक्यावर ‘सिमेंट ब्लॉक’ ने जोरदार हल्ला करून त्याचा खून केला. ...