आचारसंहिता शिथिल करण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2017 01:51 AM2017-02-15T01:51:00+5:302017-02-15T01:51:22+5:30

पणजी : निवडणुकीच्या दिवशी ड्युटीवर असलेल्या सुमारे १७ हजार कर्मचाऱ्यांचे (सेवा मतदार) मतदान अजून व्हायचे असताना सरकार

Protest against relaxation of Code of Conduct | आचारसंहिता शिथिल करण्यास विरोध

आचारसंहिता शिथिल करण्यास विरोध

Next

पणजी : निवडणुकीच्या दिवशी ड्युटीवर असलेल्या सुमारे १७ हजार कर्मचाऱ्यांचे (सेवा मतदार) मतदान अजून व्हायचे असताना सरकार आचासंहिता शिथिल करण्यासाठी प्रयत्न करत असल्याने काही राजकीय पक्षांनी त्यास जोरदार हरकत घेतली आहे. सेवा मतदारांना मतदानासाठी ११ मार्च रोजी पहाटेपर्यंत मुदत आहे. त्यामुळे आचारसंहिता शिथिल करता येणार नाही, असे या पक्षांचे म्हणणे आहे. आचारसंहितेमुळे विकासकामे रखडली आहेत. तसेच महत्त्वाच्या फाइल्सही हातावेगळ्या करता येत नाहीत, अशी खंत अलीकडेच मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी व्यक्त केली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Protest against relaxation of Code of Conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.