गोव्यात रशियाचे पहिले चार्टर विमान दाखल, पर्यटक मोसम सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2017 10:19 AM2017-10-01T10:19:48+5:302017-10-01T10:20:05+5:30

519 पर्यटकांना घेऊन  रशियाचे पहिले चार्टर विमान आज  पहाटे गोव्यात दाखल झाले  असून  पर्यटक  मोसमाची सुरवात झाली आहे.

Russia's first charter plane in Goa, launch tourist season | गोव्यात रशियाचे पहिले चार्टर विमान दाखल, पर्यटक मोसम सुरू 

गोव्यात रशियाचे पहिले चार्टर विमान दाखल, पर्यटक मोसम सुरू 

Next

पणजी  - 519 पर्यटकांना घेऊन  रशियाचे पहिले चार्टर विमान आज  पहाटे गोव्यात दाखल झाले  असून  पर्यटक  मोसमाची सुरवात झाली आहे.
पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी यावर्षी चार्टर विमानांचा 1000 चा आकडा पार करील असा विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले की दाबोळी विमानतळावर चार्टर विमानांना वेळच्या संदर्भात असलेली अडचण दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करीत नव्या पर्यटन मोसमात रशिया ,  इंग्लंड व तसेच अन्य युरोपियन राष्ट्रांमधून चार्टर  विमाने अपेक्षित आहेत.

Web Title: Russia's first charter plane in Goa, launch tourist season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :tourismपर्यटन