जिल्ह्यातील १५ हजार कोरोना योद्ध्यांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:27 AM2021-05-15T04:27:29+5:302021-05-15T04:27:29+5:30

................. जिल्ह्यातील ९०० कोरोना योद्ध्यांनी अद्याप एक डोस घेतला नाही - मागील वर्षीपासून डॉक्टर आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्स ...

15,000 Corona warriors in the district are waiting for the second dose | जिल्ह्यातील १५ हजार कोरोना योद्ध्यांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा

जिल्ह्यातील १५ हजार कोरोना योद्ध्यांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा

Next

.................

जिल्ह्यातील ९०० कोरोना योद्ध्यांनी अद्याप एक डोस घेतला नाही

- मागील वर्षीपासून डॉक्टर आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्स कोरोनाविरुद्ध लढा देत आहे. यापैकी ९०० कोरोना योद्ध्यांनी अद्याप लसीचा एकही डोस घेतला नसल्याची बाब पुढे आली आहे.

- आतापर्यंत २८ हजार कोरोना योद्ध्यांनी कोरोनाचा पहिला आणि दुसरा डोस घेतला आहे, तर १४,२०० कोरोना योद्धे दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत.

- लसीकरणादरम्यान कोरोना योद्ध्यांना प्राधान्य दिले जात आहे.

..............

आतापर्यंत झालेले एकूण लसीकरण : १ लाख ८३ हजार

आरोग कर्मचारी : पहिला डोस ९,७५८, दुसरा डोस ५,५५९

फ्रंटलाइन वर्कर्स : पहिला डोस १९,८५४, दुसरा डोस ९,६८३

१८ ते ४४ वयोगट : पहिला डोस ४,४१६

४५ ते ६० वयोगट : पहिला डोस : ५७,३११, दुसरा डोस १०,१८७

६० वर्षांवरील : पहिला डोस ५४,८८२, दुसरा डोस ११,०९९

Web Title: 15,000 Corona warriors in the district are waiting for the second dose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.