बँक ऑफ बडोदाचे एटीएम एक वर्षापासून बंद ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:53 AM2021-03-13T04:53:07+5:302021-03-13T04:53:07+5:30

सडक-अर्जुनी : येथील बँक ऑफ बडोदाचे एटीएम गेल्या एक वर्षापासून बंद असल्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. ...

Bank of Baroda ATMs closed for one year () | बँक ऑफ बडोदाचे एटीएम एक वर्षापासून बंद ()

बँक ऑफ बडोदाचे एटीएम एक वर्षापासून बंद ()

Next

सडक-अर्जुनी : येथील बँक ऑफ बडोदाचे एटीएम गेल्या एक वर्षापासून बंद असल्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.

शहरात स्टेट बँक ऑफ इंडिया, गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल काे ऑपरेटिव्ह बँक व बँक ऑफ बडोदाचे एटीएम आहेत. त्यात बँक ऑफ बडोदाचे एटीएम गेल्या एक वर्षापासून बंद पडले आहे. बँक अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे एटीएम धूळ खात पडले आहे. यामुळे तालुक्यातील ग्राहकांना नाहक रांगेत उभे राहून पैसे काढावे लागत आहे. खात्यात किती पैसे आहेत ते पाहण्यासाठी सायंकाळी ६ वाजता या असा सल्ला दिला जातो. सायंकाळी ६ नंतर बँक पासबुकवर एंट्री मिळेल असे अरेरावीचे उत्तर देऊन कर्मचारी मोकळे होतात. तरी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष वेधून जनतेची समस्या दूर करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Bank of Baroda ATMs closed for one year ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.