कर्जमुक्ती योजनेमुळे पीककर्ज वाटपात बँका झाल्या मेहरबान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:27 AM2021-03-20T04:27:59+5:302021-03-20T04:27:59+5:30
...... पीककर्जाची आकडेवारी वर्ष ...
......
पीककर्जाची आकडेवारी
वर्ष उद्दिष्ट वाटप
२०१६-१७ २०० कोटी २०८ कोटी
२०१७-१८ २०८ काेटी २०० कोटी
२०१८-१९ २०१ कोटी २०१ काेटी
२०१९-२० २१८ काेटी २०१८ कोटी
२०२०-२१ २५५ कोटी ३०८ काेटी
...................................................
कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या
२६ हजार ८३८
.........,
कोट
शासनाने महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत कर्जमाफी योजनेमुळे मागील वर्षी एकूण उद्दिष्टापेक्षासुद्धा अधिक पीककर्जाचे वाटप करण्यात आले. मागील वर्षी शेतकऱ्यांना एकूण ३०८ कोटी ७ लाख ७५ हजार रुपयांच्या पीककर्जाचे वाटप करण्यात आले. हे आतापर्यंत सर्वाधिक पीककर्ज वाटप आहे.
-उदय खर्डेनवीस, अग्रणी बँक व्यवस्थापक
......................
महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ केले. या योजनेचा लाभ मलादेखील मिळाला. जुने पीककर्ज शून्य झाल्याने बँकेने मला पुन्हा नवीन पीककर्ज दिले.
-रामा शेंडे, कर्जमुक्त शेतकरी
........
खरीप हंगामासाठी व शेतीच्या इतर कामांसाठी मी जिल्हा बँकेतून पीककर्जाची उचल केली होती. ते पीककर्ज शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेमुळे माफ झाले.
-प्रदीप अर्जुनकार, कर्जमुक्त शेतकरी