शासकीय अधिकारी व संघटनांचा निर्धार
By admin | Published: January 10, 2016 02:43 AM2016-01-10T02:43:30+5:302016-01-10T02:43:30+5:30
बैठकीला कला, वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. हरी विरुळकर, न.प. गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळकृष्ण केचे, ...
आर्वी : बैठकीला कला, वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. हरी विरुळकर, न.प. गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळकृष्ण केचे, वर्धा नागरी बँकेचे अध्यक्ष अनिल जोशी, अॅड. व्ही.टी. देशपांडे, मॉडेल ज्युनिअरचे प्राचार्य अभय दर्भे, पं.स. चे गटविकास अधिकारी प्रवीण वानखेडे, नायब तहसीलदार भानारकर, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. नंदकिशोर कोल्हे, लॉयन्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रिपल राणे, मोरेश्वर देशमुख, प्रा. शामप्रकाश पांडे, प्रा. रवी सोनटक्के, रेणुका सोशल फाऊंडेशन अध्यक्ष प्रा. प्रशांत सव्वालाखे, अनिल भट्ट, वृत्तपत्र विके्रते सुनील पारिसे, आर्वी तालुका पत्रकार समितीचे डॉ. प्रकाश राठी, सूर्यप्रकाश भट्टड, राजेश सोळंकी, विजय जयस्वाल, प्रा. रविंद्र दारुंडे, शक्ती गोरे, राजेश अहिव, नारायण घोडे, उदय बाजपेयी, नजीर खान, सुरेश जाधव, श्यामप्रकाश पांडे, तसेच सामाजिक संघटनेचे लक्ष्मीकांत साखरे, कैलास जैन, मथुरेश पुरोहित तसेच इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे पदाधिकारी, रोटरी क्लब, आ. डॉ. शरद काळे स्मृती प्रतिष्ठान, जागृती सोशल फोरम, एन.एस.यु.आय., यवुक काँग्रेस, न.प. कर्मचारी संघटना, आईल मिल असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, आय.एम.ए.चे सर्व पदाधिकारी डॉक्टर मंडळी, रेणुका सोशल गु्रपचे पदाधिकारी आदींची यावेळी उपस्थिती होती.
सभेत इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अरुण पावडे यांनी मार्गदर्शन केले. कनिष्ठ महाविद्यालय, निर्मल इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी नो व्हेईकलमध्ये सहभागी होणार आहे. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने सर्व शाळा, इतरही शासकीय, निमशासकीय अधिकारी व कर्मचारी दर शुक्रवारी या सामाजिक उपक्रमात सहभागी होतील. संचालन नंदकिशोर दिक्षीत तर आभार डॉ. प्रकाश ंराठी यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)