प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर

By admin | Published: April 14, 2016 02:18 AM2016-04-14T02:18:36+5:302016-04-14T02:18:36+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२५वी जयंती जगभरात साजरी होत आहे. मात्र, केवळ उत्सवापुरते मर्यादित न राहता या महामानवाच्या विचारपरंपरांचा कृतिशील जागर, हेच त्यांना अभिवादन ठरेल.

Dr. prakasya sahya Babasaheb Ambedkar | प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर

प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Next

गोंदिया : गोंदिया जिल्हा जंगल कामगार संघाची निवडणूक बिनविरोध पार पाडली. यात संपूर्ण जिल्ह्याभरातून पाच संचालक निवडून दिले जातात, पण नामनिर्देशन पत्र भरताना जगनलाल धुर्वे, दुर्गेश कडपती, रुपचंद उईके, वसंत सरोते, धुरपता उईके असे पाच नामनिर्देशन पत्र सादर केल्याने हे पाचही उमेदवार संचालक म्हणून बिनविरोध निवडून आले.
१२ एप्रिलला या संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एल.डी.सहारे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. अध्यक्ष पदासाठी जगन धुर्वे तर उपाध्यक्ष पदासाठी दुर्गेश कडपती या दोन्ही लोकांचे एक-एक नामनिर्देशन पत्र सादर झाल्याने बिनविरोध निवडणूक देण्यात आले. विशेषत: या संघाच्या निर्विरोध निवडणुकीमुळे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची पकड घट्ट आहे हे दाखवून दिले.
ही निवडणूक बिनविरोध होणे ही जनता व सहकारक्षेत्र यावरची असणारी पकड वैशिष्टपूर्ण आहे हे समजता येते. ही निवडणूक अविरोध व यशस्वी पार पाडण्यासाठी आ.राजेंद्र जैन, माजी आ.दिलीप बन्सोड नरेश माहेश्वरी, विजय शिवणकर, जि.प. सदस्य प्रीती रामटेके, छाया मडावी, पंचम बिसेन, मनोज डोंगरे, भोजु धुर्वे, इशन कवास, चिंतामन घरत, राधेश्याम राऊत, हिरदेसिंह टेकाम, चौकलाल वाडवे यांनी सहकार्य केले.(जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Dr. prakasya sahya Babasaheb Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.