अखंड भारत का सपना है,अफगानिस्तान तक अपना है

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:31 AM2021-08-22T04:31:35+5:302021-08-22T04:31:35+5:30

गोरेगाव : विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल गोरेगाव शाखेतर्फे शनिवारी अखंड दिवसाच्या उपलक्ष मोटारसायकल रॅलीचे ठाणा ...

The dream of a united India is as far as Afghanistan is concerned | अखंड भारत का सपना है,अफगानिस्तान तक अपना है

अखंड भारत का सपना है,अफगानिस्तान तक अपना है

googlenewsNext

गोरेगाव : विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल गोरेगाव शाखेतर्फे शनिवारी अखंड दिवसाच्या उपलक्ष मोटारसायकल रॅलीचे ठाणा चौक ते मुख्य बसस्थानक चौकापर्यंत आयोजन करण्यात आले हाेते. यावेळी मुख्य चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी भारत माता पूजन व भारत माताच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

राष्ट्रीय स्वयंसेवक तालुका कार्यवाह किशोर बोपचे, विहीप प्रंखड अध्यक्ष फतेह सिंह सग्गू, विहिप प्रखंड उपाध्यक्ष राजेश बिसेन विहिप प्रखंड महामंत्री सुनील कोहडे, प्रखंड सहमंत्री विहिप प्रकाश पटले, जिल्हा संयोजक बजरंग दलाचे सुभाष पटले, जिल्हा विद्यार्थी संपर्क प्रमुख नितीन बारेवार, वैभव पटले उपस्थित होते. तालुका कार्यवाह किशोर बोपचे आणि सुभाष पटले यांनी मार्गदर्शन केले. अखंड भारत दिवसाचे महत्व समजावून सांगत अखंड भारताचा संकल्प घेतला. संचालन प्रकाश पटले व आभार सुनील कोहडे यांनी मानले. अरुण चौधरी, उमेश बोपचे, श्रीकांत बोपचे, महेंद्र रहांगडाले, भूमेश पारधी, दिलीप बावनकर, महेंद्र रहांगडाले, कमलेश गजबे, नीलेश राऊत, राहुल येडे, देवा बागडे, भुपेश बोपचे, मयूर येळे, नितेश बहेकार, पंकज पारधी, दाऊ पटेल, दीपक राणे, विशाल चौधरी, अनुज कटरे, मनीष कटरे, प्रवीण बिसेन, विकाश हुकरे, भागेश्वर पटले, सुरेंद्र पराधी,शेखर गौतम, सुरेश कटरे,पंकज पटले, रामेश्वर बघेले यांनी सहकार्य केले.

.............

तालुका काँग्रेस कमिटीची बैठक

गोरेगाव : शहरातील काॅग्रेस कार्यालयात गुरुवारी तालुका कांग्रेस कमिटीची सभा पार पडली. माजी आमदार दिलीप बंसोड, काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष डेमेन्द्र रहागंडाले, जगदिश येरोला, राजेन्द्र राठोड, मलेश्याम येरोला, गोंदिया जिल्हा काँग्रेस सेलचे ओबीसी जिल्हाध्यक्ष जितेंद्र कटरे, शशी भगत, खिरचंद येळे, भुमेशरी रहागंडाले, विवेक मेंढे, मनोज वालदे, निरज धमगाये, गणराज कुमळे, सुधीर येळे, खालीद शेख, मदन कोटागंले उपस्थित होते. सभेत पक्ष संघटन व आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर चर्चा करण्यात आली.

Web Title: The dream of a united India is as far as Afghanistan is concerned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.