गोंदियाच्या मुलींनी मिळविले राष्ट्रीय एथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:56 AM2021-02-28T04:56:02+5:302021-02-28T04:56:02+5:30

कौमी एकता संघटनेच्या माध्यामातून या मुलींना प्रशिक्षित करून जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी पाठविले जाते. एथलेटिक्स स्पर्धेत ...

Gondia girls win gold medal in National Athletics Championships | गोंदियाच्या मुलींनी मिळविले राष्ट्रीय एथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक

गोंदियाच्या मुलींनी मिळविले राष्ट्रीय एथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक

Next

कौमी एकता संघटनेच्या माध्यामातून या मुलींना प्रशिक्षित करून जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी पाठविले जाते. एथलेटिक्स स्पर्धेत तीन किलोमीटर अंतरात निशा अशोक नागवंशी हिने सुवर्णपदक, ५ किलोमीटर अंतरात उषा फिरतू पाचे, १५०० मीटर अंतरात उषा कारू चौधरी, ८०० मीटर अंतरात अंजली राजू फाये व खुशी फाये, हॅमर थ्रो स्पर्धेत पूजा जमरे हिने सुवर्णपदक,थाळीफेकमध्ये पायल रहांगडाले हिने सुवर्णपदक, १५०० मीटर धावण्यात ज्युनियर मुलींच्या गटात गायत्री मेश्राम हिने सुवर्ण पदक, २ कि.मी. धावण्याच्या स्पर्धेत तेजल बिरोले सिल्वर पदक व प्रणय बिरोलेने ८०० मीटर धावण्यात सिल्वर पदक मिळविले. त्यांचे कौतुक मार्गदर्शक शेख साजीदबाबा, इरफान पटेल व ममता बनोटे यांनी केले आहे.

Web Title: Gondia girls win gold medal in National Athletics Championships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.