गुंडे यांनी घेतला उपजिल्हा रुग्णालयाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:19 AM2021-07-19T04:19:10+5:302021-07-19T04:19:10+5:30

आढावा बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश खवले, उपविभागीय अधिकारी अजय नास्टे, तहसीलदार प्रशांत घोरुडे, खंड विकास अधिकारी लिल्हारे, तालुका आरोग्य ...

Gunde took stock of the sub-district hospital | गुंडे यांनी घेतला उपजिल्हा रुग्णालयाचा आढावा

गुंडे यांनी घेतला उपजिल्हा रुग्णालयाचा आढावा

Next

आढावा बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश खवले, उपविभागीय अधिकारी अजय नास्टे, तहसीलदार प्रशांत घोरुडे, खंड विकास अधिकारी लिल्हारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शीतल मोहन उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिम्मत मेश्राम यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. यावेळी सर्व वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ, डॉ. पोषण बिसेन (फिजिशियन), डॉ. शीतल खंडेलवाल (स्त्रीरोग तज्ज्ञ), डॉ. चंद्रकिशोर पारधी (नेत्ररोग विशेषज्ञ), डॉ. सुनीता थतेरे (डेंटल सर्जन), डॉ. कंचन रहांगडाले, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणव डोंगरे, डॉ. आशिष बनसोड, डॉ. अर्चना गहेरवार, क्षिप्रा तिराले, सुषमा भिवगडे, नितेश पारधी, दिलीप देशमुख, किरण ढोके, सरोज नागदेवे (डायटिशियन), कृष्णा मोहन राचा, टेलिमेडिसिन सुविधा व्यवस्थापक कमलेश शुक्ला, एक्स-रे तंत्रज्ञ राहुल बडगे, शरद देशमुख (फार्मसी अधिकारी), सहायक अधीक्षक नितीन फुटाणे उपस्थित होते. दरम्यान, हर्बल गार्डन क्षेत्रात जिल्हाधिकारी गुंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

Web Title: Gunde took stock of the sub-district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.