हाजरा फॉलला उधाण :
By admin | Published: August 4, 2016 12:03 AM2016-08-04T00:03:51+5:302016-08-04T00:03:51+5:30
सालेकसा तालुक्यातील हाजरा फॉल हे आता सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र झाले आहे.
Next
हाजरा फॉलला उधाण : सालेकसा तालुक्यातील हाजरा फॉल हे आता सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे हाजरा फॉलमधील पाणी धो-धो करीत उंचावर कोसळत आहे. त्यामुळे पाण्याचे तुषार २० फुटापर्यंत उंच उडून परिसरात पसरत आहेत. हे दृष्य न्याहाळण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.