गोंदिया जिल्ह्यातील काेराेना रुग्णांच्या मृत्यूची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:25 AM2021-04-05T04:25:29+5:302021-04-05T04:25:29+5:30

- पहिला आठवडा - ०१, दुसरा आठवडा - ०१, तिसरा आठवडा - ००, चाैथा आठवडा - ०४ मृत्यू ...

Information on the death of Kareena patients in Gondia district | गोंदिया जिल्ह्यातील काेराेना रुग्णांच्या मृत्यूची माहिती

गोंदिया जिल्ह्यातील काेराेना रुग्णांच्या मृत्यूची माहिती

Next

- पहिला आठवडा - ०१, दुसरा आठवडा - ०१, तिसरा आठवडा - ००, चाैथा आठवडा - ०४ मृत्यू

२. १ जानेवारी २०२१ पासून ३१ मार्चपर्यंत झालेले मृत्यू.

जिल्ह्यात १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ पर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला.

३. गेल्या वर्षी ३१ डिसेंबर २०२० पर्यंत झालेले मृत्यू

जिल्ह्यात ३१ डिसेंबर २०२० पर्यंत १८२ जणांचा काेराेनाने मृत्यू झाला.

४. गेल्या वर्षीपासून ३१ मार्च २०२१ पर्यंतची एकूण मृत्युसंख्या

मार्च २०२० पासून ३१ मार्च २०२१ या कालावधीत १९३ जणांचा मृत्यू झाला.

५. मार्च २०२१ मध्ये वयोगटानुसार झालेले मृत्यू.

११ ते २० - ००

२१ ते ३० - ००

३१ ते ४० - ००

४१ ते ५० - १

५१ ते ६० - ०५

६१ ते ७० - ००

७१ ते ८०- ००

८१ ते ९० - ००

९१ ते १०० - ००

६. मार्च २०२१ मध्ये एक अंकी आकड्याचे दिवस किती होते, दोन अंकी आकड्याचे किती होते

एक अंकी आकड्यात मृत्यू संख्या ही ०३ दिवस हाेती. तर तीन अंकी आकड्यात मृत्यू संख्या ०१ हाेती.

७. मार्च २०२१ मध्ये खासगी रुग्णालयात किती मृत्यू झाले, शासकीय रुग्णालये व कोविड सेंटरमध्ये किती मृत्यू झाले

खासगी रुग्णालयात ०२ रुग्णांचा मृत्यू तर शासकीय काेविड रुग्णालयात ०४ जणांचा मृत्यू झाला. रुग्णालयात आणताना वाटेत ० जणांचा तर घरी ०० रुग्णाचा मृत्यू झाला.

८. १ मार्च रोजी मृत्युदर किती होता? ३१ मार्च रोजी किती

१ मार्चचा मृत्यू दर १.२० टक्के तर ३१ मार्चला मृत्यू दर १.२० टक्के हाेता.

९. मृत्यूचे प्रमाण वाढण्यामागील थोडक्यात वास्तविक कारणे.

गोंदिया जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांमध्ये ५० ते ६५ वयोगटातील आहेत. जिल्ह्यात मार्च महिन्यात ०६ जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील ५ जण याच गटातील आहेत. या मृतकांना कोरोनासह इतर आजारदेखील होते. उपचारासाठी वेळीच रुग्णालयात दाखल न होणे होय. जिल्ह्यात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मृतांची संख्या वाढली. मार्च महिन्यात तब्बल १४६७ कोरोना बाधितांची नोंद झाली. मात्र, त्या तुलनेत मृतकांचे प्रमाण कमी आहे. मार्च महिन्यात ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Information on the death of Kareena patients in Gondia district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.