घण मारतो अन् जीवन जगतो :
By admin | Published: January 25, 2017 01:45 AM2017-01-25T01:45:25+5:302017-01-25T01:45:25+5:30
जवळच्या येरंडी गावात चार दिवसांपासून भटक्या जातीचे नागरिक पोटाची खळगी
Next
घण मारतो अन् जीवन जगतो : जवळच्या येरंडी गावात चार दिवसांपासून भटक्या जातीचे नागरिक पोटाची खळगी भरण्यासाठी लोखंडाला आकार देत कुदळ, कुऱ्हाड, फावळा, पावशी साहित्य तयार करतात. तसेच पाळीव प्राणी बैल, शेळ्या-मेंढ्या, कोंबळ्याची विक्री करतात. जीवन जगण्यासाठी लोखंडाला आकार देण्यासाठी घण मारताना लागणारी ऊर्जा याच व्यवसायातून ते मिळवतात.