एक नजर जिल्ह्यातील लसीकरणावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:22 AM2021-06-02T04:22:34+5:302021-06-02T04:22:34+5:30
................. जिल्ह्यात केवळ : १८ टक्के लसीकरण ............ २०,२५० डोस शिल्लक .................. आतापर्यंत झालेले लसीकरण फ्रंटलाइन वकर्स : ३३,८२९ ...
.................
जिल्ह्यात केवळ : १८ टक्के लसीकरण
............
२०,२५० डोस शिल्लक
..................
आतापर्यंत झालेले लसीकरण
फ्रंटलाइन वकर्स : ३३,८२९
पहिला डोस : २२,७३५
दुसरा डोस : ११,०९४
....................
ज्येष्ठ नागरिक : ८२,५०४
पहिला डोस : ६४,७३३
दुसरा डोस : १७,७७१
................
४५ ते ६० : १,०७,४५९
पहिला डोस : ८६,२७५
दुसरा डोस : २१,१८४
...................
१८ ते ४४ :११,६५२
पहिला डोस : ११,५५६
दुसरा डोस : ९६
.....................
जिल्ह्यात उपलब्ध लसींचा साठा
कोविशिल्ड : ११,०००
कोव्हॅक्सिन : ९,२५०
.....................
आतापर्यंत झालेल्या लसीकरणात
कोविशिल्ड : १,६६,६२८
पहिला डोस : १,१०,२५६
दुसरा डोस : ५१,४५३
........................
कोव्हॅक्सिन : ७९,८६९
पहिला डोस : ४९,३५४
दुसरा डोस : ३६,९८७
........................
३.१८ टक्के डोस गेले वाया
- कोरोना लसीकरणाच्या दरम्यान बरेच नागरिक नोंदणी करूनही वेळेवर लसीकरण केंद्रावर पोहोचत नसल्याने, आतापर्यंत ३.१८ टक्के डोस वाया गेले आहेत.
- मधल्या काळात कोरोना लसीकरणाला घेऊन जिल्ह्यात विविध अफवा होत्या. त्यामुळे लसीकरण मोहीम थंडबस्त्यात होती.
- ग्रामीण भागात लसीकरणासाठी नागरिक पुढे येत नसल्याने डोस वाया जाण्याचे प्रमाण वाढले होते.
- लसीकरणाच्या दरम्यान काही प्रमाणात डोस हे वाया जात असतात.
.....................