नर्सरी गादीवाफ्याची :
By admin | Published: July 6, 2016 02:08 AM2016-07-06T02:08:56+5:302016-07-06T02:08:56+5:30
गोंदिया जिल्ह्यात नर्सरीने पद्धतीने धानाची लागवड घेण्याचा सल्ला कृषी विभागाकडून दिला जात आहे.
Next
नर्सरी गादीवाफ्याची : गोंदिया जिल्ह्यात नर्सरीने पद्धतीने धानाची लागवड घेण्याचा सल्ला कृषी विभागाकडून दिला जात आहे. त्याअंतर्गत झिलमिलीचे प्रयोगशील शेतकरी धनीराम भाजीपाले तसेच सावरीचे शेतकरी ओंकार बिसेन यांनी असे गादीवाफे टाकले आहेत.