लाईव्ह न्यूज :

Gondia (Marathi News)

जिल्ह्यातील ३०० राईस मिलची चाके थांबली, अर्थचक्र बिघडले ! - Marathi News | The wheels of 300 rice mills in the district have stopped, the economic cycle has deteriorated! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यातील ३०० राईस मिलची चाके थांबली, अर्थचक्र बिघडले !

५० हजार मजुरांचा रोजगार हिरावला : दोन महिन्यापासून निर्यातबंदी, जिल्ह्याचे वैभव हरवतेय ...

गोंदिया कमाल २९.६ अंश तर किमान १३.९ अंश, दोन्ही तापमानांमध्ये घट, विदर्भात पहिल्याच क्रमांकावर - Marathi News | Gondia recorded a maximum of 29.6 degrees and a minimum of 13.9 degrees, a drop in both temperatures, ranking first in Vidarbha | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया कमाल २९.६ अंश तर किमान १३.९ अंश, दोन्ही तापमानांमध्ये घट, विदर्भात पहिल्याच क्रमांकावर

गोंदिया कमाल तापमान प्रथम तर किमान तापमान बघता दुसऱ्या क्रमांकावर होता. ...

Gondia: रेल्वे अपघातात एक ठार दोन जखमी - Marathi News | Gondia: One killed, two injured in train accident | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :Gondia: रेल्वे अपघातात एक ठार दोन जखमी

Gondia Accident News: सलग तीन दिवस रेल्वे अपघातात तिघे जण जखमी झाले. त्यापैकी एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. त्या तिघांना उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. ...

ग्रामीण रुग्णालयाची रुग्णसेवा उधारीच्या डाॅक्टरांच्या हाती - Marathi News | Rural hospital patient care in the hands of doctors on deputation | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ग्रामीण रुग्णालयाची रुग्णसेवा उधारीच्या डाॅक्टरांच्या हाती

सर्वच शस्त्रक्रिया व महत्त्वाच्या सेवा बंद : रुग्णांची पायपीट कायम ...

ब्रँडेड कंपन्यांचे लेबल लावून बनावट घड्याळांची विक्री; दोन दुकानांवर टाकला छापा - Marathi News | sale of counterfeit watches bearing the labels of branded companies; Two shops were raided | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ब्रँडेड कंपन्यांचे लेबल लावून बनावट घड्याळांची विक्री; दोन दुकानांवर टाकला छापा

२८ हजार रुपये किमतीचे बनावट हातघड्याळ जप्त ...

डेंग्यूचा मच्छर पिच्छा काही सोडेना; दीड महिन्यात ३३ रुग्ण - Marathi News | The dengue mosquito tail does not leave anything; 33 patients in one and a half months | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :डेंग्यूचा मच्छर पिच्छा काही सोडेना; दीड महिन्यात ३३ रुग्ण

पावसाळा संपूनही धोका मात्र कायमच, पावसाळ्यात सर्वाधिक आजार बळावत असून, पाण्यापासून ते खाण्यापर्यंत सर्वच बाबींकडे बारीक लक्ष द्यावे लागते. ...

जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा कायम- अनिल देशमुख - Marathi News | NCP's claim on two assembly constituencies in the district upheld - Anil Deshmukh | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा कायम- अनिल देशमुख

हिवाळी अधिवेशनाची वाट न पाहता धानाला बोनस जाहीर करा ...

मोबाइल टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न, तरुणाला पोलिसांनी वाचवले, लग्नासाठी नकार दिल्याने आले नैराश्य - Marathi News | A young man who tried to commit suicide by climbing a mobile tower was rescued by the police, depressed after being rejected for marriage | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :मोबाइल टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न, तरुणाला पोलिसांनी वाचवले, लग्नासाठी नकार दिल्याने आले नैराश्य

ही घटना बुधवारी (दि.२२) देवरी तालुक्यातील खामखुरा येथे घडली. दिपक कुमार रेनसिंह सलामे (२४) रा. खामखुरा असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मजनुचे नाव आहे. ...

शिक्षकाच्या घरी दागिने चोरले चोराने स्वत:च्या घरी दडविले; संशयित आरोपीला अटक   - Marathi News | Jewels stolen from teacher's house Thief hides in own house Suspect arrested | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शिक्षकाच्या घरी दागिने चोरले चोराने स्वत:च्या घरी दडविले; संशयित आरोपीला अटक  

शिक्षक तिलकचंद बाळूजी बावनकुळे (५३) यांच्या घराच्या दाराला इंटरलॉकिंग असूनही चोरट्याने ते तोडले. ...