मरणोपरांत देहदानाचा संकल्प

By admin | Published: February 4, 2017 01:42 AM2017-02-04T01:42:50+5:302017-02-04T01:42:50+5:30

फुले-शाहू-आंबेडकर चळवळीचे सामाजिक कार्यकर्ता, नागार्जून बुद्ध विहारचे संस्थापक आणि महाराष्ट्र पुरोगामी सेवानिवृत्त शिक्षक

Posthumous resolution | मरणोपरांत देहदानाचा संकल्प

मरणोपरांत देहदानाचा संकल्प

Next

गोंदिया : फुले-शाहू-आंबेडकर चळवळीचे सामाजिक कार्यकर्ता, नागार्जून बुद्ध विहारचे संस्थापक आणि महाराष्ट्र पुरोगामी सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष सुर्तीसेन वैद्य यांनी मातोश्री मिनूबाई संपतराव वैद्य यांच्या २९ व्या स्मृतिदिनी महापुरुषांच्या विचारांनी प्रभावित होवून मरणोपरांत देहदानाचा संकल्प केला आहे. त्यांच्या चिरंजीवांनी अवयव दानाचा अर्ज भरुन मेडीकल कॉलेज येथे जमा केला आहे.

 

 

Web Title: Posthumous resolution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.