प्रकाशन :

By admin | Published: February 11, 2017 01:13 AM2017-02-11T01:13:10+5:302017-02-11T01:13:10+5:30

आदिवासी बांधवांच्या देवतेच्या कचारगड येथील यात्रेवर ‘लोकमत’ वृत्तपत्राच्यावतीने विशेष पोस्टर काढण्यात आले.

Publication: | प्रकाशन :

प्रकाशन :

Next

प्रकाशन : आदिवासी बांधवांच्या देवतेच्या कचारगड येथील यात्रेवर ‘लोकमत’ वृत्तपत्राच्यावतीने विशेष पोस्टर काढण्यात आले. या पोस्टरचे शुक्रवारी (दि.१०) कचारगड येथे प्रकाशन करण्यात आले. लोकमतच्या या पोस्टरचे अवलोकन करताना यात्रेत आलेले आदिवासी समाजबांधव. याप्रसंगी लोकमत जिल्हा कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह सालेकसा तालुक्यातील प्रतिनिधी उपस्थित होते.
 

Web Title: Publication:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.