मोकाट जनावरांचे रस्त्यावर ठाण :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 01:45 AM2017-07-21T01:45:38+5:302017-07-21T01:45:38+5:30

सौंदड येथून जाणाऱ्या राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रक धावतात. तसेच २४ तास रहदारी सुरू असते.

Than: On the Road of Mokat Animals | मोकाट जनावरांचे रस्त्यावर ठाण :

मोकाट जनावरांचे रस्त्यावर ठाण :

Next

मोकाट जनावरांचे रस्त्यावर ठाण : सौंदड येथून जाणाऱ्या राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रक धावतात. तसेच २४ तास रहदारी सुरू असते. मात्र गावातील मोकाट जनावरे रस्त्यावरच ठाण मांडून असतात. यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित प्रशासनाने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा व रस्ता रहदारीसाठी सुरळीत मोकळा करुन देण्याची मागणी केली आहे.

Web Title: Than: On the Road of Mokat Animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.