वरिष्ठ नागरिकांचा भावपूर्ण सत्कार

By admin | Published: October 3, 2015 01:41 AM2015-10-03T01:41:28+5:302015-10-03T01:41:28+5:30

येथील वरिष्ठ नागरिक समितीच्यावतीने मंगळवारी डब्लींग ग्राऊंड येथे वरिष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

Senior citizens felicitation | वरिष्ठ नागरिकांचा भावपूर्ण सत्कार

वरिष्ठ नागरिकांचा भावपूर्ण सत्कार

Next

गोंदिया : येथील वरिष्ठ नागरिक समितीच्यावतीने मंगळवारी डब्लींग ग्राऊंड येथे वरिष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.
वरिष्ठ सदस्य गुलाब पुपलवार यांच्या अध्यक्षतेत आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अन्ना मुळे, नारायण राव, शांतिलाल दखने उपस्थित होते. याप्रसंगी वरिष्ठ नागरिक कानतोडे, प्रभाकर मानकर व विनायक डोंगरे यांचा वाढदिवस साजरा करून त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. रोशन कानतोडे, सुधीर मानकर, भोंगाडे, परदेशी, जनार्दन भैरव, व्यंकट राव, सत्यवान राऊत, नीळकंठ नंदनवार, महिपाल कामरकर, मधुकर ठवकर, नत्थू लारोकर, प्रफुल बंसोड, सुमीत शेंडे, महेश मेश्राम, संपत शेंडे व अन्य उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Senior citizens felicitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.