साहेब, कोरोनाने नव्हे, तर पीपीई किटने मरू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:26 AM2021-04-05T04:26:11+5:302021-04-05T04:26:11+5:30
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. रुग्णालयात दाखल कोविड रुग्णांची संख्या वाढल्याने पीपीई 下下下下下下下下下下किटचाही载载载载载载载载载载 ...
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. रुग्णालयात दाखल कोविड रुग्णांची संख्या वाढल्याने पीपीई 下下下下下下下下下下किटचाही载载载载载载载载载载 वापर वाढला आहे. कोविड वॉर्डात रुग्णसेवा देणाऱ्या प्रत्येक आरोग्य 下下下下下下下下下下कर्मचाऱ्यासह载载载载载载载载载载 डॉक्टरांनाही सहा 下下下下下下下下下下ते载载载载载载载载载载 सात तास पीपीई किट परिधान करावे लागत आहे. त्यामुळे एकदा पीपीई किट परिधान केल्यावर 下या载 कर्मचाऱ्यांना पाणीदेखील पिणे शक्य होत नाही. दुसरीकडे जिल्ह्यातील तापमानात लक्षणीय वाढ झाल्याने उकाडा वाढला आहे. पीपीई किटचे कापड प्लास्टिकच्या 下下下下下下下下下下आवरणाने载载载载载载载载载载 下下下下下下下下下下आच्छादलेले载载载载载载载载载载 असल्याने त्यातून 下下下下下下下下下下वाराही载载载载载载载载载载 下下下下下下下下下下आत载载载载载载载载载载 जात नाही आणि पाणीही जात नाही.
जिल्ह्यात उन्हाचा पारा 下下下下下下下下下下४१载载载载载载载载载载 अंश सेल्सिअसवर गेल्याने पीपीई किट परिधान करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या 下下下下下下下下下下समस्येत载载载载载载载载载载 वाढ झाली आहे. मात्र, यानंतर आरोग्य कर्मचारी कुठलीही तक्रार न करता 下下下下下下下下下下रुग्णसेवेला载载载载载载载载载载 प्राधान्य देत आहेत.
下下下下下下下下下下.......载载载载载载载载载载
-कोरोना चाचणी करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना अनेक तास उभे राहावे लागते. सुरक्षेसाठी पीपीई किट परिधान करणे अनिवार्य आहे. मात्र, 下या载 下下下下下下下下下下किटमुळे载载载载载载载载载载 आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. कारण 下या载 下下下下下下下下下下किटमधून载载载载载载载载载载 下下下下下下下下下下शरीरापर्यंत载载载载载载载载载载 हवा अजिबात पोहोचत नाही. त्यामुळे सलग एकाच 下下下下下下下下下下कर्मचाऱ्याकडे载载载载载载载载载载 下下下下下下下下下下हे载载载载载载载载载载 काम न देता टप्प्याटप्प्याने देण्यात यावे.
- शासनाने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्येकडे लक्ष देऊन समस्या सोडविण्याची गरज निर्माण झाली आहे. जेणेकरून कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल.
- पीपीई किट परिधान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात घाम येणे, घशाला कोरड पडणे, हातापायांवर व्रण येणे, चक्कर येणे, 下下下下下下下下下下युरिन载载载载载载载载载载 इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन, थकवा, आदी समस्यांना 下下下下下下下下下下समोरे载载载载载载载载载载 जावे लागत आहे.
कोट
पीपीई किट परिधान केल्यानंतर घाम येणे, घशाला कोरड पडणे, यासह चक्कर येणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. उन्हाचा पारा वाढल्याने 下या载 समस्यांमध्ये वाढ झाली असली, तरी वैद्यकीय कर्मचारी 下下下下下下下下下下रुग्णसेवेला载载载载载载载载载载 प्राधान्य देत आहेत. पीपीई किट 下下下下下下下下下下वापरण्यासंदर्भात载载载载载载载载载载 अद्यापही एका डॉक्टर किंवा कर्मचाऱ्याची तक्रार नाही. 下下下下下下下下下下ते载载载载载载载载载载 下下下下下下下下下下रुग्णसेवेला载载载载载载载载载载 प्राधान्य देतात. जिल्हा रुग्णालयात दररोज जवळपास 下下下下下下下下下下४००载载载载载载载载载载 पीपीई किटचा वापर होत आहे.
-डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा शल्यचिकित्सक, 下下下下下下下下下下गोेंदिया载载载载载载载载载载
下下下下下下下下下下.......载载载载载载载载载载
पीपीई किटचा दररोज होतो वापर - ५४७
एकूण बाधित रुग्ण -
एकूण उपचार सुरू असलेले -
एकूण बरे झालेले रुग्ण -
कोरोनाचे एकूण बळी -