सूर्यफुलाची शेती :

By Admin | Published: April 11, 2016 01:58 AM2016-04-11T01:58:21+5:302016-04-11T01:58:21+5:30

आसगाव (चौ.) : सूर्यफूल हे तेलवर्गीय पीक असून चौरास भागातील शेतकरी अनिल नौकरकर यांनी आपल्या शेतात सूर्यफुलाची लागवड केली.

Sunflower farming: | सूर्यफुलाची शेती :

सूर्यफुलाची शेती :

googlenewsNext

सूर्यफुलाची शेती : आसगाव (चौ.) : सूर्यफूल हे तेलवर्गीय पीक असून चौरास भागातील शेतकरी अनिल नौकरकर यांनी आपल्या शेतात सूर्यफुलाची लागवड केली. सध्या कापणीचा हंगाम सुरु असून महिला व पुरुष कामगार कापणीमध्ये व्यस्त असून पीक समाधानकारक आहे. सूर्यफूल कापणीनंतर सुकविण्यासाठी घातल्या जात आहेत. सूर्यफूल पिकांची लागवड फारच अल्प प्रमाणात केल्या जात असली तरी प्रगतशील शेतकरी नवनवे प्रयोग शेतीत करून यांत्रिक शेतीची कास धरीत आहेत.

Web Title: Sunflower farming:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.