ट्रॅक्टरने नागरती :

By admin | Published: June 21, 2015 01:07 AM2015-06-21T01:07:57+5:302015-06-21T01:08:34+5:30

कामांना आता वेग आला असून त्यासाठी ट्रॅक्टरचा वापर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

Tractor citizens: | ट्रॅक्टरने नागरती :

ट्रॅक्टरने नागरती :

Next

पाऊस बऱ्यापैकी झाल्याने धानाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. सोबतच पऱ्हे लावण्यापूर्वी शेजमिनीची नागरती करून पाणी साचण्याची व्यवस्था केली जाते. या कामांना आता वेग आला असून त्यासाठी ट्रॅक्टरचा वापर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात केला जात आहे.

Web Title: Tractor citizens:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.