प्रवास परतीचा :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2017 12:54 AM2017-06-29T00:54:42+5:302017-06-29T00:54:42+5:30

उन्हाळ्याच्या दिवसात राजस्थानमधून मोठ्या संख्येने मेंढपाळ आपल्या मेंढ्या व उंट घेवून इतरत्र प्रवास करतात.

Travel Return: | प्रवास परतीचा :

प्रवास परतीचा :

Next

प्रवास परतीचा : उन्हाळ्याच्या दिवसात राजस्थानमधून मोठ्या संख्येने मेंढपाळ आपल्या मेंढ्या व उंट घेवून इतरत्र प्रवास करतात. गोंदिया जिल्ह्यातील खातिया परिसरातही हे मेंढपाळ आपल्या उदरनिर्वाहासाठी आले होते. मात्र आता पावसाळ्याची चाहूल लागल्याने त्यांनी आपल्या परतीचा प्रवास सुरू केला आहे. त्यांच्यासह त्यांचे कुटुंब व सोबत जनावरेसुद्धा आहेत.
 

Web Title: Travel Return:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.