प्रवासी निवारा की अडगळीची जागा :

By Admin | Published: February 10, 2017 01:13 AM2017-02-10T01:13:12+5:302017-02-10T01:13:12+5:30

जिल्ह्यातील अनेक प्रवासी निवाऱ्यांची सध्या दुरवस्था झाली आहे. त्यामुळे हे निवारे आता प्रवाशांच्या कामाचे राहिलेले नाहीत.

Traveling Shelter Key: | प्रवासी निवारा की अडगळीची जागा :

प्रवासी निवारा की अडगळीची जागा :

googlenewsNext

प्रवासी निवारा की अडगळीची जागा : जिल्ह्यातील अनेक प्रवासी निवाऱ्यांची सध्या दुरवस्था झाली आहे. त्यामुळे हे निवारे आता प्रवाशांच्या कामाचे राहिलेले नाहीत. सालेकसा तालुक्यातील पानगावचा हा निवारा शेतकऱ्याचे कडबा-कुटार व कृषी साहित्य ठेवण्याचे ठिकाण झाला आहे.

Web Title: Traveling Shelter Key:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.