पक्ष्यांसाठी लावली पाणपोई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:27 AM2021-03-24T04:27:27+5:302021-03-24T04:27:27+5:30

गोंदिया : तालुक्यातील ग्राम पांढराबोडी येथील जीईएस हायस्कूल व कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य बी. एच. जिवानी यांच्या मार्गदर्शनात ...

Water poi planted for birds | पक्ष्यांसाठी लावली पाणपोई

पक्ष्यांसाठी लावली पाणपोई

Next

गोंदिया : तालुक्यातील ग्राम पांढराबोडी येथील जीईएस हायस्कूल व कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य बी. एच. जिवानी यांच्या मार्गदर्शनात तसेच पर्यावरण प्रमुख व क्रीडाप्रभारी जी. एम. दुधबरई व विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने विद्यालय परिसरातील प्रत्येक झाडावर पक्ष्यांसाठी पाणपोई व अन्नछत्राची व्यवस्था करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य जिवानी, पर्यवेक्षक एच. ए. नागपुरे, वरिष्ठ शिक्षक यु. सी. रंहागडाले, प्रा. एस. सी. सुंकरवार, एस. आर. बघेले, प्रा. सुनील लिचडे, प्रा. राजेश चटर्जी, एस. एन. मोरघडे, डी. जे. डोमळे, राजेश निमावत, नरेंद्र अग्रवाल, पी. एम. राठोड, पी. जी. पशुरामकर, एम. पी. भोयर, एन. ए. बुराडे, प्रा. अर्चना उपवंशी, विनोद माने, डी. एस. साखरे, प्रा. प्रियंका भालाधरे, प्रा. रवी लिल्हारे, प्रा. पटले, विजय वासनिक, कान्हा बघेले, आर. बी. दमाहे, एम. सी. कोल्हाटकर, शक्ती मस्करे, आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Water poi planted for birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.