झटपट वजन कमी करण्यासाठी आमिर खाननं सांगितला 50:25:25 फॉर्म्युला, 'या' तीन गोष्टी बजावतात महत्वाची भूमिका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 13:11 IST2025-04-02T13:10:13+5:302025-04-02T13:11:58+5:30

Aamir Khan Weight Loss Tips : वजन कमी करण्याच्या या फॉर्म्युल्यात तीन गोष्टींची सर्वात महत्वाची भूमिका आहे. तर जाणून घेऊयात काय आहे अमिरचा हा फॉर्म्युला...?  

Aamir Khan reveals 50-25-25 formula for quick weight loss, 'these' three things play an important role! | झटपट वजन कमी करण्यासाठी आमिर खाननं सांगितला 50:25:25 फॉर्म्युला, 'या' तीन गोष्टी बजावतात महत्वाची भूमिका!

झटपट वजन कमी करण्यासाठी आमिर खाननं सांगितला 50:25:25 फॉर्म्युला, 'या' तीन गोष्टी बजावतात महत्वाची भूमिका!

अभिनेता अमिर खानला बॉलीवुडचा मिस्टर परफेक्शनिस्ट, असे म्हटले जाते. तो अप्रतिम अभिनयाबरोबरच फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनसाठीही प्रसिद्ध आहे. कधी 'गजनी'साठी मसल्स बिल्डिंग असो किंवा 'दंगल' साठी वजन वाढवून ते पुन्हा झटपट कमी करणे असो. तो नेहमीच आपल्या फिजिकल ट्रन्सफॉर्मेशनने सर्वांना चकित करतो. त्याने काही दिवसांपूर्वी, वजन कमी करण्याचा एक खास फॉर्म्युला शेअर केला होता. यात तीन गोष्टींची सर्वात महत्वाची भूमिका आहे. तर जाणून घेऊयात काय आहे अमिरचा फॉर्म्युला...?  

आमिर खानवेट लॉस टिप्स -
आमिर खानने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत वजन कमी करण्यासंदर्भातील या फॉर्म्युल्याचा उल्लेख केला होता. तो म्हणाला होता, वजन कमी करण्यासाठी 50% डायट, 25% वर्कआउट आणि 25% आरामाची महत्वाची भूमिका असते. लोग विविध प्रकारे डायट फॉलो करतात. काही लोक पोळी सोडतात, काही लोक भात सोडतात तर काही लो प्रोटीन डायट घेतात. मात्र, आपण यांपैकी काहीही केले नाही. आपण जुन्या पद्धतीप्रमाणेच कॅलरी काउंट कमी केले. 

आमिर म्हणाला, आपण दिवसाला 2000 कॅलोरी खर्च करत असाल आणि 2000 कॅलोरीच घेत असाल, तर फारसा फरक पडणार नाही. मात्र, आपण 2000 कॅलरी खर्च करून 1500 घेत असाल, तर आपण 500 कॅलरी कमी करत आहात. आठवड्यात रोज असे केल्यास, 3500 कॅलरीज कमी होता, अशाच काही पद्धती वापरून वजन कमी केले.

वजन कमी करण्यात या तीन गोष्टींची सर्वात मोठी भूमिका -
1. 2. डायट (Diet) -

आमिरच्या मते वजन कमी करण्यात सर्वात मोठी भूमिका डायटची असते. जर आपल्यालाही वजन कमी करायचे असेल, तर आपण रोज कॅलरी कमी करू शकता. कमी कार्बोहायड्रेट आणि हाय प्रोटीन डायट फॉलो करा. प्रोसेस्ड फूड, साखर आणि जंक फूडपासून दूर राहा. कमी-कमी जेवण घ्या. यामुळे शरीरात फॅट स्टोअर होत नाही. याशिवाय, हायड्रेशनकडेही लक्ष द्या.

व्यायाम (Exercise) -
आमिर खान के मुताबिक, सही वर्कआउट से तेजी से रिजल्ट मिलेगा. उन्होंने अपने फिटनेस रूटीन में कई तरह की वर्कआउट्स को शामिल किया. इनमें कार्डियो एक्सरसाइज, वेट ट्रेनिंग, योग और स्ट्रेचिंग, हाई इंटेंसिटी इंटरवल ट्रेनिंग जैसे प्रैक्टिस शामिल हैं.

3. नींद (Sleep) - 
कई लोग वजन घटाने के दौरान नींद को नजरअंदाज कर देते हैं, लेकिन आमिर खान इसे अहमियत देते हैं. अगर आप वजन कम करना चाहते हैं तो कम से कम 7-8 घंटे की नींद जरूर लेनी चाहिए . इससे बॉडी रिकवरी होती है और मेटाबॉलिज्म सही तरीके से काम करता है. नींद पूरी होने से स्ट्रेस नहीं होता है और वजन भी तेजी से कम होता है.

(टीप - येथे देण्यात आलेली काही माहिती माध्यमांतील वृत्तांवर आधारित आहे. आपण कोणतीही गोष्ट आमलात आणण्यापूर्वी, संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा...)

Web Title: Aamir Khan reveals 50-25-25 formula for quick weight loss, 'these' three things play an important role!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.