सुकामेवा खाण्याचे फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2016 05:21 PM2016-12-15T17:21:13+5:302016-12-15T17:21:13+5:30
एका संशोधनानुसार काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड आणि मनुके खाल्ल्याने अनेक आजारांना दूर ठेवता येऊ शकते, असे निष्पन्न झाले आहे. रोज २० ग्रॅम सुकामेवा खाल्ला तर ह्रदयरोग, कर्करोग आणि इतर असाध्य रोगांचा धोका कमी होतो.
ए ा संशोधनानुसार काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड आणि मनुके खाल्ल्याने अनेक आजारांना दूर ठेवता येऊ शकते, असे निष्पन्न झाले आहे. रोज २० ग्रॅम सुकामेवा खाल्ला तर ह्रदयरोग, कर्करोग आणि इतर असाध्य रोगांचा धोका कमी होतो.
नॉर्वेजियन युनिवर्सिटी आॅफ सायंन्स अँड टेक्नोलॉजी आणि इंपीरियल कॉलेज लंडनच्या अभ्यासकांनी जगभरात २९ शोधांचा अभ्यास केला. ज्यामध्ये ८ लाख जण सहभागी झाले होते. या शोधात समोर आले की, नियमित २० ग्रॅम काजू खाल्लेल्या लोकांच्यामध्ये २० टक्के ह्रदयाचे विकार, १५ टक्के कर्करोग आणि २२ टक्के अकाली मृत्यू कमी होण्यास मदत मिळाली आहे.